सोन्याच्या दरात प्रचंड उसळी, भाव १ लाख ४१ हजाराच्या पार

money

सोन्याच्या दरात प्रचंड उसळी, भाव १ लाख ४१ हजाराच्या पार

सोन्याच्या दरात प्रचंड उसळी, भाव १ लाख ४१ हजाराच्या पार

सोन्याच्या दरात प्रचंड उसळी, भाव १ लाख ४१ हजाराच्या पार, डॉलर च्या तुलनेत झालेली रुपयाची ऐतिहासिक घसरणीचा परिणाम थेट सोन्याच्या किमतीवर झाला आहे, मागील ३ दिवसात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दराने प्रचंड उसळी घेत तब्बल १ लाख ४१ हजाराचा टप्पा पार केला, यादरम्यान सोन्याच्या दरामध्ये तब्बल ५ हजार रुपयांची दरवाढ पाहायला मिळाली,

तसेच चांदीचे दरही २० हजार रुपयांनी वाढून चांदीचे दर तब्बल २ लाख २० हजार रुपयांपर्यंत पोहोचले, तसेच येत्या काळातही सोन्या चांदीच्या दरांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे, मात्र आता मध्यमवर्गीय माणसाला सोने घेणे हे खिशाला ना परवडणारे झाले आहे

SHARE IT ON SOCIAL MEDIA
मनोरंजन आणखी
क्रीडा आणखी
जीवनशैली आणखी
पैसा आणखी

More News